Posts

Showing posts from February, 2019

अपडेट्स मिळवा...

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 7588079124 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

वर्चस्वादी शब्द नाकारुयात

Image
पूर्वी बायकांना केवळ चूल आणि मूल इतकंच काम होतं. बायकांची कामे या समाजाने ठरवून दिली. मात्र; सावित्री बाई फुले यांनी दगड धोंडे खात या स्त्रियांना शिकवलं. त्याचीच पुण्याई म्हणून आज अनेक स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. असं एकही क्षेत्र नाही की, जिथे स्त्री काम करत नाही. आज स्त्रिया उद्योग, चित्रपट या सारख्या क्षेत्रात काम करतात. असं असलं तरी एकविसाव्या शतकातही आपल्याला अनेक क्षेत्रात केवळ पुरुषांचीच मक्तेदारी दिसून येतेय. चित्रपट हे एक क्षेत्र आहे, जिथे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात स्त्रिया काम करतांना दिसतात. काही दिग्दर्शिका म्हणून समोर येताहेत. तर काही मेकअप मॅन म्हणून काम करताहेत. काही कॅमेरामॅन म्हणून चांगलं चित्रीकरण करताहेत. मला खटकलेली गोष्ट अशी की, आज एखादी स्त्री कॅमेरा करत असेल तर आपण तिला सरळ 'कॅमेरामन' असं संबोधतो. ती मेकअप करत असेल तर आपण त्या स्त्रीला मेकअपमॅन म्हणून संबोधतो. तिला 'कॅमेरामॅन'  'मेकअप मॅन' या शब्दाऐवजी 'कॅमेरावूमन' - 'मेकअप वूमन' म्हटलं तर ते योग्य वाटेल. पुरुषी अभिमान बाळगून असले...

प्रतिक्रियांचे स्वागत

'अवताल भवताल' या ब्लॉगवर प्रकाशित झालेली मते ही लेखिकेची स्वतंत्र मते असून आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक आहोत. कौतुक असो वा तक्रार स्वागत आहे.


ईमेल– kabirbobade09@gmail.com